Jump to content

यास्क

भारतीय भाषाशास्त्राचे प्राचिनतम प्रणेता समजेले जातात.त्यांनी शब्द व्यूत्पत्तीचे नियम देणाऱ्या निरुक्त या वेदांगाची रचना केली.मुख्य्त्वे वेदातील संस्कृत शब्दांच्या व्यूत्पत्ती देण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. सोबतच निघण्टू या समानार्थी शब्दकोश रचनेचे ते प्रणेता होत.