यावत
?यवत महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दौंड |
जिल्हा | पुणे जिल्हा |
लोकसंख्या | १५,००० (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | समीर दोरगे |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • 42 एमएच/ |
यवत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
जवळपासची गावे
कासुर्डी,खामगाव,उंडवडी
नाथाचीवाडी,खुटबाव,भांडगाव,पोंढे, माळशिरस,भरतगाव.