यामागुची
यामागुची 山口市 | |||
जपानमधील शहर | |||
| |||
यामागुची | |||
गुणक: गुणक: Unknown argument format | |||
देश | जपान | ||
बेट | होन्शू | ||
प्रांत | यामागुची | ||
प्रदेश | चुगोकू | ||
क्षेत्रफळ | १,०२३ चौ. किमी (३९५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १,९८,९७१ | ||
- घनता | ४,२५३.८ /चौ. किमी (११,०१७ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ) | ||
संकेतस्थळ |
यामागुची (जपानी: 山口市) ही जपान देशाच्या यामागुची प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर होन्शू बेटाच्या पश्चिम टोकाजवळ प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर स्थित असून २०२० साली येथील लोकसंख्या सुमारे २ लाख होती.
जपानमधील शिनकान्सेन द्रुतगती रेल्वेजाळ्यामधील ओसाका व फुकुओका दरम्यान धावणाऱ्या सॅन्यो शिनकान्सेन मार्गावरील यामागुची हे एक स्थानक आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील यामागुची पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत