Jump to content

यान व्हान रीबेक

योहान अँथोनीशून यान व्हान रीबेक (२१ एप्रिल, १६१९ - १८ जानेवारी, १६७७:बटाव्हिया, डच ईस्ट इंडीज[]) हा एक डच खलाशी आणि वसाहत-प्रशासक होता.[][]

दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहराच्या ठिकाणी वस्ती करून राहणारा हा पहिला युरोपीय होता.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Trotter, Alys Fane Keatinge (1903). Old cape Colony : a chronicle of her men and houses from 1652 to 1806. London : Selwyn & Blount. 25 July 2009 रोजी पाहिले.
  2. ^ Encyclopaedia Britannica, 15th edition, Chicago, 1990, Macropaedia, vol.15, p.570.
  3. ^ Dawson, William Harbutt, South Africa, London, 1925, p.216.