Jump to content

यादगीर जिल्हा

यादगीर जिल्हा
ಯಾದಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆ
कर्नाटक राज्यातील जिल्हा
यादगीर जिल्हा चे स्थान
यादगीर जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यकर्नाटक
मुख्यालययादगीर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ५,२३४.४ चौरस किमी (२,०२१.० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११,७४,२७१ (२०११)
-लोकसंख्या घनता२२४.३ प्रति चौरस किमी (५८१ /चौ. मैल)
-साक्षरता दर५१.८३%
-लिंग गुणोत्तर९८९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघगुलबर्गा, रायचूर


यादगीर हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१० साली यादगीर जिल्हा गुलबर्गा जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा कर्नाटकच्या पूर्व भागात आहे. यादगीर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

बाह्य दुवे