Jump to content

यात्रा

यात्रा ही एखाद्या व्यक्ती किंवा गटाने केलेला प्रवास. हा सहसा धार्मिक कारणांसाठी केला जातो.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा: पंढरपूर यात्रा

कित्येक वेळेस यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ / भारतीय रेल्वे यांचेकडून जादा गाड्यांची व्यवस्था केली जाते.