याक
याक | ||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
नेपाळ मधील याक | ||||||||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||||||
पाळीव | ||||||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||||||
Bos grunniens कार्ल लिनेयस, १७५८ |
याक किंवा चमरी गाय हा एक "गोवंश उपकुळातील चतुष्पाद पाळीव प्राणी आहे. हा मुख्यतः तिबेटच्या थंड आणि शुष्क पठारावर, चीनच्या युन्नान आणि स-च्वान प्रांतात, म्यानमारच्या काचीन राज्यात, सायबेरिया, मंगोलिया नेपाळ आणि भारतातील हिमालयाच्या परिसरातील प्रांतात मोठ्या प्रमाणावर आढळतो.[१]
पाळीव याक (Bos grunniens)चा रंग काळा, राखाडी, किंवा पांढरा सुद्धा असू शकतो. याच्या सर्वांगावर लांब आणि खरखरीत केस असतात.[१] याला 'चमरी', 'चवरी' किंवा 'सुरागाय' असे सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी याला तिबेटी बैल सुद्धा म्हणतात.
याचा वापर, भरवाहनासाठी, अवजड कामासाठी, शेतीकामासाठी, दुग्धजन्य पदार्थासाठी तसेच मांसाहारासाठी केला जातो. याचा केसांपासून राग, कपडे, शोभेच्या वस्तू व खेळण्याच्या वस्तूंसाठी सुद्धा केला जातो.[१]
इतिहास
वास्तव्य
वंश विषयक
निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता
उपयोग
संदर्भ
बाह्य दुवे
- ^ a b c "Yak mammal" (इंग्रजी भाषेत). २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.