Jump to content

यांगत्से

यांगत्से (长江)
यांगत्से नदीवर पहाटेची वेळ
इतर नावे चांग जियांग
उगम गेलादेंतॉंग शिखर, छिंगहाय
33°25′44″N 91°10′57″W / 33.42889°N 91.18250°W / 33.42889; -91.18250
मुखपूर्व चीन समुद्र
शांघाय, च्यांग्सू
31°23′37″N 121°58′59″W / 31.39361°N 121.98306°W / 31.39361; -121.98306
पाणलोट क्षेत्रामधील देशचीन
लांबी ६,३०० किमी (३,९०० मैल)
उगम स्थान उंची ५,०४२ मी (१६,५४२ फूट)
सरासरी प्रवाह ३०,१६६ घन मी/से (१०,६५,३०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १८,०८,५००
चीनच्या नकाशावर यांगत्से नदी

यांगत्से (पारंपरिक चिनी लिपी: 長江 ; सोपी चिनी लिपी: 长江 ; फीन्यिन: Yangtze ; अर्थ: लांब नदी ;) ऊर्फ छांग च्यांग (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: Cháng Jiāng;) ही आशियातील सर्वांत लांब व जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे (नाईल व अ‍ॅमेझॉन खालोखाल). संपूर्णपणे चीन देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० किलोमीटर (३,९१५ मैल) आहे.

थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वांत मोठे जलविद्युत निर्मिती करणारे धरण ह्याच नदीवर बांधण्यात आलेले आहे.

मोठी शहरे

बाह्य दुवे