Jump to content

यशश्री मसूरकर

यशश्री मसुरकर
जन्म ३० डिसेंबर, १९८६ (1986-12-30) (वय: ३७)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम रंग बदलती ओढणी
बिग बॉस मराठी ४

यशश्री मसुरकर ही एक भारतीय दूरचि्रवाणी अभिनेत्री आणि वॉइज आर्टिस्ट आहे. ती रंग बदलती ओढणी मध्ये खनकची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. यशश्रीने चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेतही भूमिका साकारली होती. तिने दो दिल बांधे एक डोरी से या मालिकेतही काम केले आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Do Dil Bandhey Ek Dori Se: Yashashri Masurkar to learn surfing - Times of India". The Times of India.