यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलन
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील फलटण या गावी, २५ ते २७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य संमेलन होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे व फलटण शाखा आणि सातारा जिल्हा परिषद या संमेलनाचे आयोजन करणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी ना.धों. महानोर असतील.
हे सुद्धा पहा
- मराठी साहित्य संमेलने