Jump to content

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार हा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये, सामाजिक-आर्थिक या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा पुरस्कार आहे. ५ लाख रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

२०१६चा पुरस्कार नंदन निलेकणी यांना जाहीर झाला.

निवडसमिती

या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे.

इतर सदस्य

  • चार्ल्स कुरिआ
  • डॉ. आरमायटी देसाई
  • डॉ. रघुनाथ माशेलकर
  • डॉ. रूपा शहा
  • डॉ. राजन एम. वेळुकर
  • डॉ. नरेंद्र जाधव