यशवंतराव गडाख
यशवंतराव गडाख हे मराठीत वैचारिक लेखन करणारे एक लेखक आहेत. त्यांच्या व्यक्तिचित्रणात्मक लेखांचा संग्रह असलेल्या ’अंतर्वेध’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विद्याधर पुंडलिक पुरस्कार मिळालेला आहे.
यशवंतराव गडाखांचे साहित्य
- अंतर्वेध (व्यक्तिचित्रणात्मक लेखसंग्रह-३री आवृत्ती,इ.स. २०१२)
- अर्धविराम : (पुणे विद्यापीठात बी.ए.ला नेमलेला लेखसंग्रह) -महाराष्ट्र साहित्य परिषदेचा न.चिं. केळकर पुरस्कार
- सहवास (लेखसंग्रह)
हे सुद्धा पाहा
- महाराष्ट्राचे खासदार