यशवंतगड (जैतापूर)
यशवंतगड (नाटे) | |
नाव | यशवंतगड (नाटे) |
उंची | |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | यशवंतगड (नाटे) |
जवळचे गाव | यशवंतगड, नाटे, रत्नागिरी |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | फारशी चांगली नाही |
स्थापना | {{{स्थापना}}} |
यशवंतगड (नाटे) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान आणि किल्ल्याची माहिती
यशवंतगड (नाटे) किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जैतापूर खाडीच्या काठावर हा किल्ला आहे. या गडाला बालेकिल्ला असून चार दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी दोन बालेकिल्ल्याला आणि दोन पर्कोताला आहेत. महाद्वार पूर्वेला असून बालेकिल्ल्याच्या बदेरच्या बाजूला संरक्षक खंदक आहेत. गडाची तटबंदी जांभ्या दगडात आहे. सतरा बुरुज चांगल्या अवस्थेत आहेत. गडाच्या चार दरवाज्यांपैकी तीन दरवाजे मोडकळीस आले आहेत. महाद्वारातून प्रवेश केला की बालेकिल्ल्यात प्रवेश होतो.
इतिहास
छायाचित्रे
- यशवंतगड (नाटे) या किल्ल्याजवळील एक सुंदर बोट
- यशवंतगड (नाटे) या किल्ल्याचे बुरुज
- यशवंतगड (नाटे) या किल्ल्यामधील अति मोठे मुंग्यांचे वारूळ
- यशवंतगड (नाटे) या किल्ल्यामधील एक जुने नक्षीकाम
- यशवंतगड (नाटे) या किल्ल्याचे प्रवेशाचे ठिकाण
कसे जाल
रत्नागिरीहून पावस-आडीवरे- नाटे-आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
पडके वाडे आणि भक्कम तटबंदी
गडावरील राहायची सोय
नाही
गडावरील खाण्याची सोय
नाही
गडावरील पाण्याची सोय
नाही
संदर्भ
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
भारतातील किल्ले