Jump to content

यशवंत गोपाळ भावे

प्रा. यशवंत गोपाळ भावे हे प्रामुख्याने राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर लिहिणारे मराठी लेखक आहेत.

पुस्तके

  • भारताचे पहिले पंतप्रधान
  • महात्मा आणि मुसलमान
  • शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतची आणीबाणीची वर्षे