Jump to content

यशपाल शर्मा (अभिनेता)

यशपाल शर्मा हा हिंदी चित्रपटातील एक अभिनेता आहे. त्याने लगान, गंगाजल, अब तक छप्पन, अपहरण, रावडी राठोड या व इतर चित्रपटांत भूमिका केलेल्या आहेत.