Jump to content

यश गांधी आणि सपन गांधी

यश गांधी आणि सपन गांधी हे मराठी नृत्यदिग्दर्शक आहेत. ह्यांचे नृत्यदिग्दर्शन असलेल्या चित्रपटांची नावे :-

  • आंधळी कोशिंबीर
  • डबल सीट
  • ७०२ दीक्षित्स


पुरस्कार

  • राज्यस्तरीय युवा नृत्य दिग्दर्शक पुरस्कार (२०१६)