यश (अभिनेता)
यश | |
---|---|
जन्म | नवीनकुमार गौडा ८ जानेवारी, १९८६ हसन जिल्हा, कर्नाटक |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००४ - चालू |
भाषा | कन्नड |
पत्नी | राधिका पंडित |
अपत्ये | २ |
नवीनकुमार गौडा, अर्थात यश, (८ जानेवारी १९८६ ) हा कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आहे. त्याने इ.स. २००८ साली मोगिना मनासू या कानडी चित्रपटातून चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले. त्यानंतर राधिका हा त्यांचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील यश (अभिनेता) चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत