Jump to content

यमुनोत्री

यमुनोत्री is located in उत्तराखंड
यमुनोत्री
यमुनोत्री
यमुनोत्रीचे उत्तराखंडमधील स्थान
यमुनोत्री येथील यमुना नदीचा उगम

यमुनोत्री हे उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील ३,२९३ मीटर (१०,८०४ फूट) उंचीवरील ठिकाण यमुना नदीचे उगमस्थान आहे. यमुनोत्री उत्तरकाशीच्या ३० किमी उत्तरेस स्थित असून ते केदारनाथ, बद्रीनाथगंगोत्रीसह छोट्या चार धाम यात्रेमधील एक स्थान मानले जाते.


छोटी चार धाम
केदारनाथबद्रीनाथ
गंगोत्रीयमुनोत्री