Jump to content

म्युन्स्टर

म्युन्स्टर
Münster
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
म्युन्स्टर is located in जर्मनी
म्युन्स्टर
म्युन्स्टर
म्युन्स्टरचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°58′N 7°38′E / 51.967°N 7.633°E / 51.967; 7.633

देशजर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
स्थापना वर्ष इ.स. ७९३
क्षेत्रफळ ३०२.८९ चौ. किमी (११६.९५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,९९,७०८
  - घनता ९८८ /चौ. किमी (२,५६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.muenster.de


म्युन्स्टर (जर्मन: Münster) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. जर्मनीच्या पश्चिम भागात व नोर्डऱ्हाइन-वेस्टफालनच्या उत्तर भागात वसलेले म्युन्स्टर जर्मनीच्या वेस्टफालिया ह्या प्रदेशाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.

१७व्या शतकातील प्रोटेस्टंट सुधारणा काळामध्ये घडलेल्या तीस वर्षांच्या युद्धाची समाप्ती इ.स. १६४८ मधील म्युन्स्टर येथे झालेल्या एका तहामध्ये झाली.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे