Jump to content

म्युनिक हत्याकांड

Masacre de Múnich (es); Blóðbaðið í München (is); Peristiwa München (ms); Munich massacre (en-gb); د مونیخ عامه وژنه (ps); Мюнхенско клане (bg); Masacrul de la München (ro); 慕尼黑慘案 (zh-hk); Mníchovský masaker (sk); Теракт на мюнхенській Олімпіаді (uk); 慕尼黑慘案 (zh-hant); عملية ميونخ 1972 (apc); 뮌헨 올림픽 참사 (ko); Masakro de Munkena Olimpiko (eo); Минхенски масакар (mk); মিউনিখ গণহত্যা (bn); prise d'otages des Jeux olympiques de Munich (fr); Münchenski masakr (hr); ישראלדיקער ספארטלער אומקום ביי דער מינכן אלימפיאדע (yi); म्युनिच हत्याकांड (mr); Thảm sát München (vi); Minhenes slaktiņš (lv); München-slagting (af); Минхенски масакр (sr); Massacre de Munique (pt-br); 慕尼黑惨案 (zh-sg); Мюнхений хядлага (mn); München-massakren (nn); München-massakren (nb); Münhen qətliamı (az); کۆمەڵکوژیی میونشن (ckb); Munich massacre (en); عملية ميونخ 1972 (ar); 慕尼黑慘案 (yue); túszdráma a müncheni olimpián (hu); Municheko sarraskia (eu); теракт на Олимпийских играх в Мюнхене (ru); Geiselnahme von München (de-ch); Geiselnahme von München (de); Sléacht München (1972) (ga); واقعه المپیک مونیخ (fa); 慕尼黑惨案 (zh); München-massakren (da); ミュンヘンオリンピック事件 (ja); טבח הספורטאים באולימפיאדת מינכן (he); म्यूनिख नरसंहार (hi); Münchenin verilöyly (fi); Macsådaedje di Munixh (wa); Munich massacre (en-ca); massacro di Monaco (it); Müncheni veresaun (et); Massacre de Munique (pt); 慕尼黑慘案 (zh-tw); 慕尼黑惨案 (zh-hans); Massacre de Munic (ca); Teroristični napad v Münchnu 1972 (sl); Тэракт на Алімпійскіх гульнях у Мюнхене (be); Minhenski masakr (sh); Minhenski masakr (sr-el); Pembantaian München (id); Masakra w Monachium (pl); മ്യൂണിച്ച് ബന്ദി പ്രശ്നം (ml); Bloedbad van München (nl); Münih Katliamı (tr); Минхенски масакр (sr-ec); Mnichovský masakr (cs); Münchenmassakern (sv); Masacre dos Xogos Olímpicos de Múnic (gl); 慕尼黑惨案 (zh-cn); Σφαγή του Μονάχου (el); Olympia-Attentat zu München (lb) Ataque ocurrido durante los Juegos Olímpicos de 1972 en Munich, Alemania Occidental (es); prise d'otages et attaque terroriste (1972) (fr); hryðjuverkaárás á sumarólympíuleikunum í Þýskalandi 1972 (is); terrori-isku Münchenin olympialaisissa 1972 (fi); террористический акт на Олимпиаде '72 (ru); Palestinian terror attack during the 1972 Summer Olympics in Munich, West Germany (en); Anschlag bei den Olympischen Sommerspielen 1972 (de); assassinato de atletas israelenses durante os Jogos Olímpicos de Verão de 1972 (pt); тэрарыстычны акт на Алімпіядзе 1972 года (be); عملیات گروه سپتامبر سیاه همزمان با برگزاری المپیک تابستانی ۱۹۷۲ در مونیخ (fa); 1972年8月巴勒斯坦武装组织袭击第20届奥运会以色列代表团事件 (zh); attentato terroristico palestinese in Germania (it); atac terorist din 1972 de la Jocurile Olimpice de vară (ro); 1972年に西ドイツで発生したテロ事件 (ja); ostaĝa atenco kontraŭ Israelaj atletoj dum la Someraj Olimpikoj en Munkeno, Germanio en 1972 (eo); serangan pada Olimpiade 1972 di München, Jerman Barat (id); terrorattentat den 5 och 6 september 1972 under olympiska sommarspelen i München, Västtyskland (sv); atak terrorystyczny w 1972 roku, w czasie letnich igrzysk olimpijskich (pl); terrorangrep under De olympiske sommerlekene i München i 1972 (nb); terroristische aanslag in West-Duitsland (nl); पश्चिम जर्मनी के म्यूनिख में 1972 के ग्रीष्मकालीन ओलंपिक के दौरान हमला | (hi); عملية احتجاز رهائن إسرائيليين حدثت أثناء دورة الأولمبياد الصيفية المقامة في ميونخ في ألمانيا من 5 إلى 6 سبتمبر سنة 1972 (apc); פיגוע טרור פלסטיני בו נרצחו 11 ספורטאים ישראלים-יהודים במערב-גרמניה, בנוסף לשוטר גרמני-נוצרי (משחקי הקיץ האולימפיים; מינכן 1972) (he); هێرشێکی تیرۆرستی لە ئەڵمانیا (ckb); Palestinian terror attack during the 1972 Summer Olympics in Munich, West Germany (en); عملية احتجاز رهائن إسرائيليين حدثت أثناء دورة الأولمبياد الصيفية المقامة في ميونخ في ألمانيا من 5 إلى 6 سبتمبر سنة 1972 (ar); únos a vražda 11 izraelských sportovců v průběhu mnichovské olympiády (cs); aanval tydens die Olimpiese Somerspele van 1972 in München, Wes-Duitsland (af) Matanza de Múnich, Matanza de Munich, Masacre de Munich (es); Opération Biraam et Ikrit, Massacre de Munich, Prise d’otages des Jeux olympiques de Munich (fr); Blóðbaðið í Munchen (is); Massakern vid München-OS, Massakern vid OS i München, Münchenmassakern 1972, München-massakern (sv); واقعهٔ المپیک مونیخ, حادثهٔ المپیک مونیخ, کشتار المپیک مونیخ, فاجعه المپیک مونیخ, حادثه المپیک مونیخ, کشتار مونیخ (fa); عملية ميونخ ١٩٧٢, مجزره ميونخ, مجزرة ميونخ, أحداث ميونيخ (ar); Pembunuhan beramai-ramai Munich, Black September (ms); Masacre das Olimpíadas de Múnic, Masacre de Múnic (gl); Olympische Tragödie, Olympiaattentat, Massaker von München, Olympia-Attentat, München-Massaker (de); Atentado de Munique (pt); Тэракт на мюнхенскай Алімпіядзе (be); 1972. gada Vasaras Olimpisko spēļu slaktiņš, 1972. gada Olimpisko spēļu slaktiņš, 1972. gada Vasaras Olimpisko spēļu terora akts, Terora akts 1972. gada Minhenes Vasaras Olimpiskajās spēlēs, 1972. gada Minhenes Olimpisko spēļu slaktiņš, Slaktiņš 1972. gada Olimpiskajās spēlēs, Slaktiņš 1972. gada Vasaras Olimpiskajās spēlēs, Minhenes terora akts, 1972. gada Minhenes Vasaras Olimpisko spēļu terora akts, Slaktiņš 1972. gada Minhenes Olimpiskajās spēlēs, Munich massacre, Terora akts 1972. gada Minhenes Olimpiskajās spēlēs, 1972. gada Minhenes Vasaras Olimpisko spēļu slaktiņš, Terora akts Minhenē, 1972. gada Minhenes Olimpisko spēļu terora akts, Slaktiņš 1972. gada Minhenes Vasaras Olimpiskajās spēlēs (lv); 慕尼黑事件 (zh); München massakren, Mynchen-massakren, Gidselstagningen i München 1972, Gidseltagningen i München 1972 (da); Masacrul de la Munchen (ro); ミュンヘン事件, ミュンヘンオリンピックテロ, ミュンヒェンの虐殺 (ja); Massacre de Munich, Matança de Munic (ca); Strage di Monaco (it); September Hitam, Black September, Pembantaian Munich (id); Münchenmassakren (nn); Münchenmassakren, Munchenmassakren (nb); захват сборной Израиля на Олимпийских играх в Мюнхене (ru); ישראלדיקע ספארטלער אומקום ביי די מינכן אלימפיאדע (yi); عملية ميونخ ١٩٧٢, مجزره ميونخ, مجزرة ميونخ, أحداث ميونيخ (apc); רצח הישראלים באולימפיאדת 1972, הטבח במינכן, 11 נרצחי פיגוע הטרור במינכן, פוגרום מינכן 1972, טבח הספורטאים במינכן, טבח מינכן, טבח הספורטאים הישראלים במינכן, י"א חללי מינכן, טבח י"א הספורטאים הישראלים באולימפיאדת 1972 (he); 검은 9월 사건, 뮌헨 올림픽 테러 (ko); 1972 Munich pogrom, Palestinian terror attack during the 1972 Summer Olympics in Munich, West Germany (en); Ostaĝa Krizo de Olimpiaj Ludoj en 1972, Masakro de Munkeno (eo); Σφαγή του Μόναχου (el); Thảm sát Munich, Thảm sát tại München, Vụ thảm sát Munich (vi)
म्युनिच हत्याकांड 
Palestinian terror attack during the 1972 Summer Olympics in Munich, West Germany
Placa commemorativa en alemany i hebreu
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारmass murder,
hostage taking,
terrorist attack
ह्याचा भाग१९७२ उन्हाळी ऑलिंपिक,
Israeli–Palestinian conflict
स्थान Olympic Village, Munich, Fürstenfeldbruck Air Base, म्युन्शेन, पश्चिम जर्मनी
Organizer
  • Black September
तारीखसप्टेंबर, इ.स. १९७२
आरंभ वेळसप्टेंबर ५, इ.स. १९७२
शेवटसप्टेंबर ६, इ.स. १९७२
मृत्युंची संख्या
  • १२ (victim)
  • ५ (terrorist)
Map४८° १०′ ४६.९″ N, ११° ३२′ ५७.१″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

म्युनिच हत्याकांड पश्चिम जर्मनीच्या म्युनिच मधे आयोजित १९७२ च्या उन्हाळी ऑलिंपिक मधे झाला ज्यात अकरा इस्रायलचे ऑलिंपिक चमूचे सदस्य बंधक बनवले होते व शेवटी त्यांची हत्या करण्यात आली.[] तसेच, एक जर्मन पोलीस अधिकारी देखील ठार झाला. हा दहशतवादी हल्ला पॅलेस्टीनी दहशतवादी गट ब्लॅक सप्टेंबरने केला होता, जी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची एक तुकडी आहे.[]

हल्ला सुरू झाल्यानंतर लवकरच, दहशतवाद्यांनी इस्रायलमधील तुरुंगातील २३४ कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली आणि जर्मनीमध्ये बंदिवान असलेल्या लाल सेना गटाचे संस्थापक एंड्रियास बादेर आणि उल्रीके मीनहोफ यांच्या सुटकेची मागणी केली.

घटना

१९७२ च्या उन्हाळी ऑलिंपिकचा उद्घाटन समारंभ २६ ऑगस्ट रोजी झाला. ४ सप्टेंबरच्या संध्याकाळी इस्रायलचे खेळाडू फिडलर ऑन द रूफच्या नाट्यप्रयोगाला गेले आणि रात्री ऑलिंपियापार्क मध्ये पोहोचला, जिथे खेळाडूंची रहाण्याची सोय होती. सकाळी ४:३० वाजता (स्थानिक वेळ, ५ सप्टेंबर), पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची तुकडी ब्लॅक सप्टेंबरचे सदस्य एकेएम रायफल, टीटी पिस्तोल, हातबॉम्ब घेऊन साखळीचे कंपाउंड ओलांडून आत आले. असा विश्वास होता की काही अमेरिकन खेळाडूंचे यामध्ये त्यांना सहकार्य मिळाले. २०१२ मध्ये समजले की ते खेळाडू कॅनेडाचे होते.[]

नक्कल चंबी वापरून दहशतवाद्यांनी अपार्टमेंट १ मध्ये प्रवेश केला. तेव्हा कुस्तीचे रेफरी योसेफ गुटफ़्रुंड यांची झोप उघडली आणि बंदुकांसह मुखवटा घातलेला लोक बघुन ते ओरडले, [] आणि जनळ ठेवले १३५ किलोचे वजन फेकुन मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गुटफ्रुंडचे इतर साथीदार उठले आणि कुस्ती प्रशिक्षक मोशे वेनबर्ग घुसपैठ्यांपासून लढले, ज्यांनी त्यांना गालत गोळी मारली आणि नंतर त्यांना इतर बंधकांना पकडण्यास मदत करण्याची सक्ती केली. वेनबर्ग घुसपैठ्यांना अपार्टमेंट ३ कडे घेऊन गेले आणि खोटे सांगितले की अपार्टमेंट २ मध्ये कोणी इस्रायली नाहीत. अपार्टमेंट 3 मध्ये घुसखोरांनी सहा पैलवान आणि भारोत्तोलकांना पकडले. वेनबर्ग विचार करत होते की हे खेळाडू कदाचित अचूक आक्रमण करतील पण ते झोपेत असल्याने काही करु नाही शकले. अपार्टमेंट १ वर परतताना वेनबर्गने पुन्हा एकदा हल्ला केला, ज्यामुळे पैलवान गाद त्सोबारी पळुन जाऊ शकले. वेटलिफ्टर योसेफ रोमानो, ज्यांनी पूर्वी सहा दिवसांच्या युद्धामध्ये भाग घेतला होता, एका घुसखोराला इजा करू शकले पण त्यांचा गोळी घालून मृत्यू करण्यात आला. बंदुकधाऱ्यां जवळ आता नऊ बंधक होते; योसेफ गुटफ़्रुंड, तीक्ष्ण नेमबाज प्रशिक्षक केहत शोर, क्रीडा प्रशिक्षक अमीतजुर शपीरा, तलवारबाजीचे खेळाडू आंद्रे स्पिट्जर, वेटलिफ्टिंग पंच याकोव स्प्रिंगर, कुस्तीगीर एलीज़र हाल्फिन आणि मार्क स्लेविन, आणि वेटलिफ्टिंगपटु डेव्हिड बर्जर आणि जेव फ्राइडमैन.[]

अयशस्वी बचाव प्रयत्न

उल्रीके मीनहोफ यांच्या सुटकेची मागणी केली होती

दहशतवाद्यांनी इस्रायलमधील तुरुंगात बंदी असलेल्या २३४ कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. सोबत जर्मनीमध्ये बंदिवान असलेल्या लाल सेना गटाचे संस्थापक एंड्रियास बादेर आणि उल्रीके मीनहोफ यांच्या सुटकेची मागणी पण केली. अनेक जर्मन अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली, पण इस्रायलचे धोरण वाटाघाटी वाढविण्यास आणखी हल्ल्यांना उत्तेजन देणे आहे असे होते. संध्याकाळी ४:३० वाजता, म्युनिच पोलीस तेथे तैनात झाले व "सनशाईन" ह्या संकेताची वाट बघत थांबले. ते वेंटिलेशन शाफ्टच्या माध्यमातून इमारतीमध्ये प्रवेश करून दहशतवाद्यांवर हल्ला करण्याचा विचार करत होते. पण तोपर्यंत, जर्मन अपार्टमेंटमधुन अनेक पत्रकारांनी स्थितीचे प्रसारण करण्यास प्रारंभ केला होता, ज्यामुळे दहशतवाद्यांना हे धोरण माहित झाले.[][]

दहशतवाद्यांच्या मागणीनुसार दोन हेलिकॉप्टर्स फर्स्टेनफेल्डबर्क एर बेस येथे त्यांना घेऊन जाण्यास आणले गेले. तिथून ते विमानातुन इजिप्तला जाण्याचा विचार करत होते. विमानतळावरील अनेक जर्मन सैनिकांनी हल्ला केला, परंतु अननुभवी कामगारांमुळे, खराब प्रकाशामुळे आणि अयोग्य नियोजनामुळे, दहशतवाद्यांनी सर्व बंधक मारले. तीन सोडुन सर्व आतंकवादीही मारले गेले, आणि एक जर्मन पोलीस अधिकारी सुद्धा मरण पावला.[]

परिणाम

६ सप्टेंबर रोजी ऑलिंपिक खेळांमध्ये मृत खेळाडूंना श्रद्धांजली दिली गेली. तेथे कुस्ती प्रशिक्षक मोशे वेनबर्ग यांची बहीण कारमेल एलियैश यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ऑलिंपिकचा ध्वज अर्धा माथा वर केला होता आणि सोबत बऱ्याच देशांचा ध्वज पण; परंतु दहा अरब देशांच्या विरोधा नंतर त्यांचे ध्वज पुन्हा पूर्ण माथावर फडकवले गेले.[][]

८ सप्टेंबर १९७२ रोजी इस्रायलने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या सीरिया आणि लेबेनॉनमध्ये दहा अड्डांवर हवाई हल्ला केला आणि जवळजवळ २०० लोक मारले. तीन दहशतवादी ज्यांना पकडले होते ते म्युनिचमधील तुरुंगात बंद होते. २९ ऑक्टोबर १९७२ रोजी लुफ्तान्सा ६१५ चे अपहरण करण्यात आले आणि परिणामी या तीन दहशतवाद्यांना सोडण्यात आले. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने यापैकी दोन दहशतवाद्यांना ठार केले; जे ऑपरेशनचा "देवाचा कोप"चा एक भाग होता. इस्रायलची चौथी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ऑपरेशनसाठी हिरवा सिग्नल दिला.[१०]

चित्र गॅलरी

संदर्भ

  1. ^ एंथोनी ब्रेज़निकन (२२ डिसेंबर २००५). "Messages from 'Munich'" (इंग्रजी भाषेत). १० नोवेंबर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ टोनी कारोन. "Revisiting the Olympics' Darkest Day" (इंग्रजी भाषेत). 2019-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य)
  3. ^ केली, कैथल. "Munich massacre helped unwittingly by Canadians in 1972 Olympic atrocity" (इंग्रजी भाषेत). 2012-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य)
  4. ^ https://kheliyad.com/the-1972-munich-massacre-in-olympic-history/
  5. ^ सायमन बुर्टान. "50 stunning Olympic moments No 26: The terrorist outrage in Munich in 1972" (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ वृत्त चित्र वन डे इन सप्टेंबर, निर्देशक केविन मैकडोनाल्ड
  7. ^ a b Simon Reeve. One Day in September: The Full Story of the 1972 Munich Olympics Massacre and the Israeli Revenge Operation "Wrath of God".
  8. ^ Brendan Gallagher. "Athletics: Memories stirred of Olympic hostage horror" (इंग्रजी भाषेत). ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ डेव्हीड फ्लेमिंग. "Remembering the Munich 11?". Sports Illustrated (इंग्रजी भाषेत). 16 September 2000 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ जेम्स मोंटेग. "The Munich massacre: A survivor's story" (इंग्रजी भाषेत). ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.