म्यानमारचा ध्वज
नाव | म्यानमारचा ध्वज |
वापर | राष्ट्रीय ध्वज |
आकार | ९:६ |
स्वीकार | ऑक्टोबर २१, २०१० |
म्यानमारचा ध्वज पिवळा, हिरवा व लाल ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला असून त्याच्या मधोमध पांधऱ्या रंगाचा तारा आहे. हा नवीन ध्वज २१ ऑक्टोबर २०१० रोजी वापरात आणला गेला.[१]
ऐतिहासिक ध्वज
- Flag of Third Burmese Empire under Konbaung dynasty (1752-1885)
- Flag of British Burma as a colony of British India (1824-1939)
- Flag of British Burma, as a separate colony (1939-1943, 1945-1948)
- Flag of the State of Burma (1943–1945)
- Flag of the Union of Burma (1948-1974)
- Flag of the Socialist Republic of the Union of Burma (1974-1988) and the Union of Myanmar (1988-2010)
टीपा
- ^ "Myanmar unveils new flag". AP. 21 October 2010. 2010-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 October 2010 रोजी पाहिले.