Jump to content

मौमा दास

मौमा दास (२४ फेब्रुवारी, इ.स. १९८४:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारताची टेबल टेनिस खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.