Jump to content

मोॲब (युटा)

मोॲब हे अमेरिकेच्या युटा राज्यातील गाव आहे.

ग्रॅंड काउंटीत कॉलोराडो नदीकाठी वसलेल्या या गावाची लोकसंख्या ४,७७९ (इ.स. २०००ची गणना) होती.

आर्चेस नॅशनल पार्क येथून जवळ आहे.