Jump to content

मोहम्मद शाहीद

मोहम्मद शाहीद (१४ एप्रिल, इ.स. १९६०:वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत - २० जुलै, इ.स. २०१६:गुरगांव, हरयाणा, भारत) हा भारताचा हॉकी खेळाडू होता. याला भारतातील सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडूंपैकी एक मानले जाते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ मिस्रा, संदीप (4 July 2016). "What ailing star Mohammed Shahid means to Indian hockey". Firstpost. 18 July 2016 रोजी पाहिले.