Jump to content

मोहम्मद वासिम

मोहम्मद वासिम (उर्दू:محمد وسیم‎; ८ ऑगस्ट, इ.स. १९७७:रावळपिंडी, पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १८ कसोटी आणि २५ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा आता Flag of the Netherlands नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.