मोहम्मद फारूख (८ एप्रिल, १९३८:जुनागढ, जुनागड संस्थान, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानकडून १९६० ते १९६५ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.