मोहम्मद झौई
पदक माहिती | |||
---|---|---|---|
अल्जीरिया या देशासाठी खेळतांंना | |||
मुष्टियुद्ध (पुरुष) | |||
उन्हाळी ऑलिंपिक खेळ | |||
कांस्य | १९८४ लॉस एंजेलस | ७४ किलो |
मोहम्मद झौई (१४ मे, १९६०;झाउयेत यगुबी, फ्रेंच अल्जीरिया — ) हा एक अल्जीरियाचा मुष्टियोद्धा होता. याने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले.
झौईने १९८४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत लाइट हेवीवेट वजनगटात कांस्यपदक जिंकले होते.