मोहनलाल पिरामल
मोहनलाल पिरामल हे एक भारतीय उद्योगपती होते. हे पिरामल स्पिनिंग अँड वीविंग मिलचे मालक होते. यांनी कापडउद्योगामध्ये विद्यावाचस्पतीची पदवी मिळवली होती.
यांनी वयाच्या ६९व्या वर्षी आत्महत्या केली.[१]
- ^ रिडिफ.कॉम. "मोहनलाल पिरामल यांचा मृत्यू". https://www.rediff.com/money/2001/may/02pira.htm. २०२०-०८-२८ रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)