मोहन चतुर्वेदी
मोहन गोपालदत्त चतुर्वेदी (४ जून, १९७१:दिल्ली, भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे.
चतुर्वेदी दिल्लीकडून एकूण ३३ प्रथम-श्रेणी आणि ११ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.