Jump to content

मोसंबी

मोसंबी हे पिवळट हिरव्या रंगाचे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे.

मोसंबी

ए, बी आणि सी जीवनसत्त्व आहेत. शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. चवीला आंबट-गोड असल्याने अधिक गुणकारी असतं. रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्यामुळे मुलांसाठी मोसंबी विशेष फायदेशीर आहे

हे फळ पिकल्यावर किंवा परिपक्व झाल्यावर या फळाचा रंग सोनेरी - पिवळ्या ते हिरवी राहू शकते. मोसंबी हे फळ आतील भागांमध्ये पातळ, पांढऱ्या पडद्याद्वारे दहा विभागात विभागलेला आहे आणि त्यामध्ये काही न खाता येणाऱ्या मलई रंगाच्या बिया देखील आहेत. मोसंबी हे फळ सुगंधित, रसाळ आणि गोड असते आणि कमी आंबटपणामुळे या फळाला मधुर, सौम्य आणि गोड चव तयार होते.

यावर येणारे रोग

या वनस्पतीवर डिंक्या या कवकजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.[]

संदर्भ