मोलाइन (इलिनॉय)
मोलाइन किंवा मोलीन अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. येथील लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४३,९७७ होती.
मोलाइन हे रॉक आयलंड, डॅव्हेनपोर्ट आणि बेट्टेनडोर्फ या तीन शहरांपासून अगदी जवळ आहे.