मोरेश्वर कुंटे
मोरेश्वर कुंटे हे मराठी लेखक होते. त्यांनी त्यांच्या पत्नी - विजया कुंटे यांसह महाराष्ट्रभरातील देवस्थानांची भटकंती करून या स्थानांवर व इतर धार्मिक विषयांवर जोडीने लिखाण केले.
ग्रंथ लेखन
- सांगली जिल्ह्यातील मंदिरे
- परभणी-हिंगोली जिल्हा देवदर्शन
- देवदर्शन जिल्हा ठाणे
- देवदर्शन जिल्हा यवतमाळ
- देवदर्शन जिल्हा रत्नागिरी
- देवदर्शन जिल्हा नागपूर
- देवदर्शन जिल्हा चंद्रपूर आणि गडचिरोली
- देवदर्शन जिल्हा लातूर
- देवदर्शन जिल्हा अमरावती
- देवदर्शन जिल्हा बुलढाणा
- आधुनिक विज्ञान व प्राचीन मंदिरे
- चतुर्थीच्या कथा
- देवाचे हात
- रामाचा वनवास
- निसर्गरम्य मंदिरे
- मंदिरांच्या मनोरंजक कथा
- मंदिरातील प्राणी-विश्व
- गाणारे दगड बोलणारे पाषाण
- महाराष्ट्रातील ऋषीमुनी
- सुखी माणसाचा सदरा
- मराठा ९६ कुले