Jump to content

मोरे सर्कस

मोरे सर्कस ही भारतातील आद्य सर्कस असावी असे समजले जाते. हिची स्थापना १८८१ साली यशवंतराव मोरे यांनी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे केली होती. ही सर्कस १८८१ ते १९६५ अशी ८४ वर्षे सुरू होती.[]

  1. ^ [१][permanent dead link]