मोरिस बर्ड
मोरिस कार्लोस बर्ड (२५ मार्च, १८८८:सेंट मायकेल्स हॅमलेट, लिव्हरपूल, लॅंकेशायर, इंग्लंड - ९ डिसेंबर, १९३३:ब्रॉडस्टोन, डोर्सेट, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९१० ते १९१४ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
बर्ड आपले सगळे कसोटी सामने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळला.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |