मोन्तेविदेओ
मोन्तेविदेओ Montevideo | |||
उरुग्वे देशाची राजधानी | |||
| |||
मोन्तेविदेओचे उरुग्वेमधील स्थान | |||
देश | उरुग्वे | ||
विभाग | मोन्तेविदेओ | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७२६ | ||
क्षेत्रफळ | २०९ चौ. किमी (८१ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | १४१ फूट (४३ मी) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | १३,३६,८७८[१] | ||
- घनता | २,५२३ /चौ. किमी (६,५३० /चौ. मैल) | ||
- महानगर | १९,७३,३८० | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ३:०० | ||
www.montevideo.gub.uy |
मोन्तेविदेओ (स्पॅनिश: Montevideo; इंग्लिश उच्चारः मॉंटेव्हिडीयो) ही उरुग्वे देशाची राजधानी, सर्वात मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० साली मोन्तेविदेओ शहराची लोकसंख्या १३,३६,८७८ (उरुग्वेच्या ५० टक्के) तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १९,७३,३८० इतकी होती.
मोन्तेविदेओ दक्षिण अमेरिका खंडाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण शहर मानले जाते. १९३० सालामधील पहिल्या फुटबॉल विश्वचषकाचे सर्व सामने मोन्तेविदेओमध्ये भरवण्यात आले होते. तसेच २६ डिसेंबर १९३३ रोजी अमेरिका (खंड)ातील १९ देशांनी मोन्तेविदेओ येथे लष्करी अनाक्रमणाचा करार केला होता. सध्या मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील एक मोठे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. एका अहवालानुसार २००७ साली मोन्तेविदेओ हे लॅटिन अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट राहणीमान असलेले शहर होते.[२][३][४][५][६][७]
जुळी शहरे
मोन्तेविदेओचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
- बार्सिलोना[८]
- बोगोता
- बुएनोस आइरेस
- काडिस
- कोर्दोबा, आर्जेन्टिना
- कुरितिबा
- पोर्तू अलेग्री
- ला पाझ
- ला प्लाता
- माद्रिद[९]
- मेलिया
- मॉंटेव्हिडीयो, मिनेसोटा
- षींगदाओ
- क्वेबेक शहर
- रोझारियो
संदर्भ
- ^ "Indicadores Demográficos del Uruguay. Período 1996–2025". National Statistical Institute. 2011-05-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 December 2010 साचा:Es रोजी पाहिले.
Demographic Indicators Uruguay. Period 1996–2025
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Introducing Montevideo". Lonely Planet. 16 November 2010 रोजी पाहिले.
- ^ "Montevideo, Uruguay". About.com:Gosouthamerica. 2018-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 November 2010 रोजी पाहिले.
- ^ "Montevideo". Encyclopædia Britannica. 16 November 2010 रोजी पाहिले.
- ^ "Santiago: tercera en calidad de vida, 133ª en salubridad" (Spanish भाषेत). newspaper. 2009-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-01 रोजी पाहिले.
article that mentions the three Latin American cities with highest quality of life according to the MHRC 2007 investigation
CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Montevideo, la mejor ciudad para vivir de América Latina". Uruguayan newspaper. 2009-04-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 November 2010 रोजी पाहिले.
Montevideo, the best town to live in Latin America
- ^ "Article from the Café ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]])". 2018-12-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-01 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "Barcelona internacional – Ciutats agermanades" (Spanish भाषेत). © 2006–2009 Ajuntament de Barcelona. 2011-08-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 July 2009 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ Madrid city council webpage "Mapa Mundi de las ciudades hermanadas" Check
|दुवा=
value (सहाय्य). Ayuntamiento de Madrid. - ^ "Prefeitura.Sp – Descentralized Cooperation". 2008-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-01 रोजी पाहिले.
- ^ "International Relations – São Paulo City Hall – Official Sister Cities". Prefeitura.sp.gov.br. 30 April 2010 रोजी पाहिले.