Jump to content

मोनॅको ग्रांप्री

मोनॅको मोनॅको ग्रांप्री

सर्किट डी मोनॅको, मोनॅको
(१९२९-१९३८; १९४८; १९५०; १९५५-२०१९; २०२१-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९२९
सर्वाधिक विजय (चालक)ब्राझील आयर्टोन सेन्ना (६)
सर्वाधिक विजय (संघ)युनायटेड किंग्डम मॅकलारेन (१५)
सर्किटची लांबी ३.३३७ कि.मी. (२.०७४ मैल)
शर्यत लांबी २६०.२८६ कि.मी. (१६१.७३४ मैल)
फेऱ्या ७८
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
  • मोनॅको शार्ल लक्लेर
  • स्कुदेरिआ फेरारी
  • १:१०.२७०
पोडियम (विजेते)
    • १. मोनॅको शार्ल लक्लेर
    • स्कुदेरिआ फेरारी
    • २:२३:१५.५५४
    • २. ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री
    • मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ
    • +७.१५२
    • ३. स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
    • स्कुदेरिआ फेरारी
    • +७.५८५
सर्वात जलद फेरी
  • युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
  • मर्सिडीज-बेंझ
  • १:१४.१६५


मोनॅको ग्रांप्री (फ्रेंच: Grand Prix de Monaco) ही एक फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत मोनॅको देशाच्या माँटेकार्लो शहरामधील सर्किट डी मोनॅको ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

सर्किट

सर्किट डी मोनॅको

मागिल शर्यतीत वापरलेले सर्किट

विजेते

वारंवार विजेते चालक

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९८७, १९८९, १९९०, १९९१, १९९२, १९९३
युनायटेड किंग्डम ग्रहम हिल १९६३, १९६४, १९६५, १९६८, १९६९
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९४, १९९५, १९९७, १९९९, २००१
फ्रान्स एलेन प्रोस्ट१९८४, १९८५, १९८६, १९८८
युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस १९५६, १९६०, १९६१
युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट१९६६, १९७१, १९७३
जर्मनी निको रॉसबर्ग२०१३, २०१४, २०१५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२००८, २०१६, २०१९
आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओ१९५०, १९५७
फ्रान्स मॉरिस ट्रिगिनटिनॅट १९५५, १९५८
ऑस्ट्रिया निकी लाउडा१९७५, १९७६
दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर १९७७, १९७९
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड२०००, २००२
स्पेन फर्नांदो अलोन्सो२००६, २००७
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर२०१०, २०१२
जर्मनी सेबास्टियान फेटेल२०११, २०१७
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२०२१, २०२३
संदर्भ:[][]

वारंवार विजेते कारनिर्माता

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१५ युनायटेड किंग्डम मॅकलारेन१९८४, १९८५, १९८६, १९८८, १९८९, १९९०, १९९१, १९९२, १९९३, १९९८, २०००, २००२, २००५, २००७, २००८
११ इटली स्कुदेरिआ फेरारी१९५२,१९५५, १९७५, १९७६, १९७९, १९८१, १९९७, १९९९, २००१, २०१७, २०२४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ१९३५,१९३६, १९३७, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१९
युनायटेड किंग्डम Lotus १९६०, १९६१, १९६८, १९६९, १९७०, १९७४, १९८७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग२०१०, २०११, २०१२, २०१८, २०२१, २०२२, २०२३
युनायटेड किंग्डम ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६३, १९६४, १९६५, १९६६, १९७२
फ्रान्स बुगाटी१९२९, १९३०, १९३१, १९३३
इटली अल्फा रोमियो१९३२, १९३४, १९५०
इटली मसेराती १९४८, १९५६, १९५७
युनायटेड किंग्डम कुपर कार कंपनी १९५८, १९५९, १९६२
युनायटेड किंग्डम टायरेल रेसींग १९७१, १९७३, १९७८
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ११९८०, १९८३, २००३
युनायटेड किंग्डम ब्राभॅम १९६७, १९८२
युनायटेड किंग्डम बेनेटन फॉर्म्युला १९९४, १९९५
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २००४, २००६
संदर्भ:[][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१५ जर्मनी मर्सिडीज-बेंझ * १९३५,१९३६, १९३७, १९९८, २०००, २००२, २००५, २००७, २००८, २००९, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१९
१४ अमेरिका फोर्ड मोटर कंपनी ** १९६८, १९६९, १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७७, १९७८, १९८०, १९८२, १९८३, १९९३, १९९४
११ इटली स्कुदेरिआ फेरारी१९५२,१९५५, १९७५, १९७६, १९७९, १९८१, १९९७, १९९९, २००१, २०१७, २०२४
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८७, १९८८, १९८९, १९९०, १९९१, १९९२, २०२१
फ्रान्स रेनोल्ट एफ११९९५, २००४, २००६, २०१०, २०११, २०१२
युनायटेड किंग्डम कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९५८, १९५९, १९६०, १९६१, १९६२
युनायटेड किंग्डम ब्रिटिश रेसिंग मोटर्स १९६३, १९६४, १९६५, १९६६, १९७२
फ्रान्स बुगाटी१९२९, १९३०, १९३१, १९३३
इटली अल्फा रोमियो१९३२, १९३४, १९५०
इटली मसेराती १९४८, १९५६, १९५७
लक्झेंबर्ग टॅग *** १९८४, १९८५, १९८६
संदर्भ:[][]

हंगामानुसार विजेते

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९२९ युनायटेड किंग्डम विल्यम ग्रोव्हर-विल्यम्स बुगाटीसर्किट डी मोनॅको माहिती
१९३० फ्रान्स रेने ड्रेफस बुगाटीमाहिती
१९३१ मोनॅको लुईस चेरॉन बुगाटीमाहिती
१९३२ इटली ताझीओ नुव्होलरी अल्फा रोमियोमाहिती
१९३३ इटली आचिले वार्झी बुगाटीमाहिती
१९३४ फ्रान्स गाय मोल अल्फा रोमियोमाहिती
१९३५ इटली लुइगी फोगिओली मर्सिडीज-बेंझ माहिती
१९३६ जर्मनी रुडॉल्फ कॅरॅचिओला मर्सिडीज-बेंझ माहिती
१९३७ जर्मनी मॅनफ्रेड फॉन ब्रुचिट्च मर्सिडीज-बेंझ माहिती
१९३८
-
१९४७
१९३९ ते १९४४ मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली, १९३८ आणि १९४५ आर्थिक कारणांमुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९४८ इटली ज्युसेप्पे फरिना मसेराती सर्किट डी मोनॅको माहिती
१९४९ मोनॅकोचा राजकुमार लुई दुसराच्या मृत्यूमुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९५०आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओअल्फा रोमियोसर्किट डी मोनॅको माहिती
१९५१ आर्थिक कारणांमुळे आणि कारचे नियम अंतिम झाले नसल्यामुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
१९५२ इटली व्हिटोरियो मारझोटो स्कुदेरिआ फेरारी सर्किट डी मोनॅको माहिती
१९५३
-
१९५४
कारचे नियम अंतिम झाले नसल्यामुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९५५फ्रान्स मॉरिस ट्रिगिनटिनॅट स्कुदेरिआ फेरारी सर्किट डी मोनॅको माहिती
१९५६ युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस मसेराती माहिती
१९५७ आर्जेन्टिना हुआन मॅन्युएल फंजिओमसेराती माहिती
१९५८ फ्रान्स मॉरिस ट्रिगिनटिनॅट कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९५९ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभमकुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६०युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६१युनायटेड किंग्डम स्टिरलींग मोस टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६२न्यूझीलंड ब्रुस मॅकलारेन कुपर कार कंपनी - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६४युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६५युनायटेड किंग्डम ग्रहम हिल ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६६युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्टब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९६७न्यूझीलंड डेनी हुल्म ब्राभॅम - रेप्को माहिती
१९६८युनायटेड किंग्डम ग्रहम हिल टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९६९युनायटेड किंग्डम ग्रहम हिल टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७०ऑस्ट्रिया जोशेन रींडट टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७१युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्टटायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७२फ्रान्स जीन-पेरी बेलटॉइस ब्रिटिश रेसिंग मोटर्स माहिती
१९७३युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्टटायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७४स्वीडन रॉनी पिटरसन टीम लोटस - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७५ऑस्ट्रिया निकी लाउडास्कुदेरिआ फेरारी माहिती
१९७६ऑस्ट्रिया निकी लाउडास्कुदेरिआ फेरारी माहिती
१९७७दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर वाल्टर वुल्फ रेसिंग - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७८फ्रान्स पॅट्रिक डेपैलर टायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७९दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८०आर्जेन्टिना कार्लोस रुइटेमॅन्न विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९८१कॅनडा गिलेस व्हिलनव्ह स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८२इटली रिक्कार्डो पॅट्रेसे ब्राभॅम - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९८३फिनलंड केके रोसबर्ग विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९८४फ्रान्स एलेन प्रोस्टमॅकलारेन - टॅग माहिती
१९८५फ्रान्स एलेन प्रोस्टमॅकलारेन - टॅग माहिती
१९८६फ्रान्स एलेन प्रोस्टमॅकलारेन - टॅग माहिती
१९८७ब्राझील आयर्टोन सेन्ना टीम लोटस - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८८फ्रान्स एलेन प्रोस्टमॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९०ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९१ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९२ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९३ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९९४जर्मनी मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९९५जर्मनी मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस एक्विपे लिजीएर - Mugen-Honda माहिती
१९९७जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९८फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०००युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००१जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००२युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्डमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००३कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया विलियम्स एफ१ - बी.एम.डब्ल्यू. माहिती
२००४इटली यार्नो त्रुल्लीरेनोल्ट एफ१ माहिती
२००५फिनलंड किमी रायकोन्नेनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६स्पेन फर्नांदो अलोन्सोरेनोल्ट एफ१ माहिती
२००७स्पेन फर्नांदो अलोन्सोमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००८युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९युनायटेड किंग्डम जेन्सन बटनब्रॉन जीपी - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१०ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०११जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१२ऑस्ट्रेलिया मार्क वेबररेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१८ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग - टॅग हुयर माहिती
२०१९युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२० कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२१नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा रेसिंग एफ१ सर्किट डी मोनॅको माहिती
२०२२मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२३नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c d "मोनॅको Grand Prix".
  2. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "मॉन्टे कार्लो". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. pp. ४२५-४२६. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ