मोनालिसा बागल
मोनालिसा बागल | |
---|---|
जन्म | १० फेब्रुवारी, १९९६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | टोटल हुबलाक |
धर्म | हिंदू |
मोनालिसा बागल ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी झाला बोभाटा या मराठी चित्रपटातील तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. मोनालिसा बागलने २०१६ मध्ये दत्ता मिरकुटे दिग्दर्शित प्रेम संकट या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
चित्रपट
- प्रेम संकट
- झाला बोभाटा
- रावरंभा
मालिका
- टोटल हुबलाक
- चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद