Jump to content

मोना ग्रीनवूड

मेरी मोना ग्रीनवूड तथा मेरी ब्रॅडबरी (१० ऑगस्ट, १९०१:यॉर्कशायर, इंग्लंड - ४ एप्रिल, १९७६:यॉर्कशायर, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.