मोताळा तालुका
?मोताळा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | बुलढाणा |
भाषा | मराठी |
तहसील | मोताळा |
पंचायत समिती | मोताळा |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • 443103 • MH 28 |
मोताळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथील आठवड्याचा बाजार हा खूप मोठा बाजार असतो. या तालुक्यात रोहिनखेड हे पौराणिक गाव आहे. थोर समाज विचारक व भेाैतिकी विचारक वैभव ज़वरे याच तालुक्यातील अंत्री गावचे आहे. तालुक्यात नळगंगा नावाचे धरण आहे.
तालुक्यातील देवस्थाने
- अंबादेवी हे तारापूर येथील जागृत देवस्थान व मंदिर आहे. ते राजा हरिश्चंद्राने स्थापन केल्याचे सांगण्यात येते. नवरात्रोत्सव काळात या मंदिरात मोठी गर्दी असते.
- पिंपळगाव देवी येथे मोठी यात्रा भरते.