मोठी अडई
मोठी अडई हा बदक कुळातील एक पक्षी आहे. इंग्रजी मध्ये या पक्षाला Fulvous whistling duck असे म्हणतात.
ओळखण
हा पक्षी आकाराने बदकापेक्षा लहान असतो. दिसायला अडई सारखी असते. हीचा रंग तांबूस तपकिरी असून काळी वर्णाची असते मानेच्या माध्येभागी तांबूस पांढरा कंठा असतो. नर आणि मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
पाकिस्तान उत्तर भारत, दख्खन मणिपूर आणि बांगला देश.
निवासस्थाने
मैदानी भागातील झिलानी आणि तळी.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली