मोठा समुद्री कावळा
मोठा समुद्री कावळा | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
सुला डॅक्टिलॅट्रा | ||||||||||||
सुला डॅक्टिलॅट्रा |
मोठा समुद्रकावळा हा सुलीफॉर्मेस वर्गातील सुलीडे कुळातील एक पक्षी आहे. याला इंग्रजीमध्ये Masked booby (मास्क्ड बूबी) तर हिंदीमध्ये जलकौवा, पानकौवा म्हणतात.
हा पक्षी आकाराने राजहंसापेक्षा मोठा आहे. प्रामुख्याने शुभ्रवर्णाचा, पंखाची किनार काळी, पिवळी, नारिंगी किवां निळसर असते. तोंड आणि कंठावरील उघड्या कातडीचा रंग काळा-निळा असतो.
भारतातामध्ये हा पक्षी विणीनंतर पाकिस्तानच्या किनार पट्टीवर, तसेच वर्षा-ऋतूतील वादळातून भारताचा पश्चिम किनारा आणि श्रीलंकेपर्यंत येतात तसेच मालदीव बेटावरही आढळतात.[२]
निवासस्थाने
समुद्रकिनारे आणि बेटे
संदर्भ
- ^ बर्डलाईफ इंटरनॅशनल. "सुला डॅक्टिलॅट्रा". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१३-२. ०९-०४-२०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link) - ^ पक्षिकोश लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली