Jump to content

मोठा धनचुवा (पक्षी)

धनचुवा

मोठा धनचुवा (इंग्लिश:Great Stone Plover) हा एक पक्षी आहे.

धनचुव्यापेक्षा आकाराने मोठा.चोच लांब आणि मोठी.चेहऱ्यावर काळे-पांढरे पट्टे.वरील भागाचा रंग पिवळसर राखट,तपकिरी.खालील भाग पांढुरका.गळा आणि छातीचा रंग पिवळसर करडा.

वितरण

भारताचा पठारी भाग,नेपाल,श्रीलंका ह्या भागात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा हा पक्षी असतो.

निवासस्थाने

नद्या आणि समुद्रकिनारे हे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली