Jump to content

मोझेस लेक (वॉशिंग्टन)

मोझेस लेक हे अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील एक शहर आहे. ग्रॅंट काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २०,३६६ होती. याच नावाच्या सरोवराकाठी वसलेले हे शहर कोलंबिया नदीच्या खोऱ्यात आहे.