Jump to content

मोझिला मेसेजिंग

मोझिला मेसेजिंग
प्रकार खासगी
स्थापना २००७
मुख्यालयकॅनडाव्हॅन्कुवर, ब्रिटिश कलंबिया, कॅनडा
महत्त्वाच्या व्यक्ती डेव्हिड अ‍ॅशर, सीईओ
उत्पादनेमोझिला थंडरबर्ड
कर्मचारी जवळजवळ १०
पालक कंपनी मोझिला फाउंडेशन
संकेतस्थळमोझिलामेसेजिंग.कॉम

मोझिला मेसेजिंग (संक्षेप: मोमो किंवा MoMo) ही मोझिला फाउंडेशनची संपूर्ण मालकी असलेली व फायद्यासाठी चालवली जाणारी पोटकंपनी आहे.