मोझरी
भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एक गाव. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६ वर (नागपूर अमरावती रस्त्यावर) आहे. येथे तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे.
आणि तिथे त्यांनी स्थापित केलेले वृद्धाश्रम तसेल मुलांचे वसतिगृह आहे .