Jump to content

मोका वृक्ष

खुप मोठा जात झाड (वृक्ष) असते. लाकुड मजबूत असते. मोठया लाकडाचा घर बांधण्यासाठी,बैलबंडी व शेतीची अवजारे तसेच टेबल-खुर्च्या,कपाट,दरवाजे-खिडक्या तयारकरण्यासाठी उपयोग करतात'लहान काड्या जाळण्यासाठी वापरतात.

संदर्भ

पुस्तकाचे नाव:गोईण

लेखकाचे नाव:राणी बंग