मोइनुद्दीन अहमद कुरेशी
मोइनुद्दीन अहमद कुरेशी (उर्दू: معین الدین احمد قریشی ; रोमन लिपी: Moeenuddin Ahmad Qureshi ;) (एप्रिल १६, इ.स. १९३० - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी व १८ जुलै, इ.स. १९९३ ते १९ ऑक्टोबर, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. इ.स. १९८० ते इ.स. १९९१ या काळात तो जागतिक बँकेत वरिष्ठ उपाध्यक्षपदावरही होता.
बाह्य दुवे
- ई.एम.पी. ग्लोबल - मोइनुद्दीन अहमद कुरेशी यांनी स्थापलेल्या निधी व्यवस्थापन कंपनीच्या संकेतस्थळावरील संक्षिप्त चरित्र Archived 2008-10-13 at the Wayback Machine. (इंग्लिश मजकूर)