Jump to content

मॉहने नदी

मॉहने नदी
ऱ्हाइन नदी व तिच्या उपनद्या व इतर नद्या
पाणलोट क्षेत्रामधील देशपश्चिम जर्मनी, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन
लांबी १८.६ किमी (११.६ मैल)
धरणेमॉहने धरण

मॉहने नदी ही पश्चिम जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील एक नदी आहे.या नदीवरील तयार झालेल्या जलाशयास मॉहने जलाशय म्हणतात.ही नदी रूर नदीची एक उपनदी आहे.ही नदी पुढे उत्तरी समुद्रास जाऊन मिळते.