मॉस्को यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानक
मॉस्को यारोस्लाव्स्की Ярославский вокзал रशियन रेल्वे स्थानक | |
---|---|
यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | मॉस्को, रशिया |
मार्ग | सायबेरियन रेल्वे |
फलाट | ११ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८६२ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | 195506 |
मालकी | रशियन रेल्वे |
चालक | मॉस्को रेल्वे |
यारोस्लाव्स्की हे रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील ९ रेल्वे स्थानकांपैकी सर्वात मोठे स्थानक आहे. येथून प्रामुख्याने रशियाच्या पूर्व भागांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुटतात. मॉस्को-व्लादिवोस्तॉक तसेच मॉस्को-बीजिंग दरम्यान धावणाऱ्या ऐतिहासिक सायबेरियन रेल्वेचे यारोस्लाव्स्की हे पश्चिमेकडील टर्मिनस आहे. ह्या स्थानकाची निर्मिती इ.स. १८६२ मध्ये करण्यात आली.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2020-12-05 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत