Jump to content

मॉडर्न हायस्कूल (शिवाजीनगर)

मॉडर्न हायस्कूल ही पुणे शहरातील एक अत्यंत जुनी व प्रतिष्ठित शाळा आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेने या शाळेची इ.स. १९३५मध्ये स्थापना केली. या शाळेचे प्रांगण मॉडर्न कॉलेजला लागून आहे.